E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे थैमान
Wrutuja Pandharpure
25 May 2025
शेतकरी हवालदिल
पुणे
: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. पावासामुळे उन्हाळा हंगामातील पिकांची काढणी पूर्णपणे खोळबंली असून, हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेच, पण त्याशिवाय येणार्या खरीप हंगामावर सुद्धा या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू असल्याने उन्हाळ्यात केलेली मशागत वाया जाणार आहे. खरीप हंमागातील पेरण्यांसाठी हवामान कोरडे असणे आवश्यक आहे.
येत्या ७ ते ८ दिवसांत मान्सून पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी पूर्व मशागत कशी करायची आणि पेरणी कशी उरकायची हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्क्यांपासून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळेत सुरू होण्याची शक्यता गृहित धरून कृषी विभाागाचे बियाणे-खतांचे नियोजन केले आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसामुळे अद्याप पूर्वमशागतीची कामेच अपूर्ण असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
Related
Articles
कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता
10 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
विरोध झुगारून ग्रेटा थनबर्ग गाझाकडे रवाना
07 Jun 2025
बार्टीच्या विद्यार्थ्यांचे ’जेईई’त यश
06 Jun 2025
राज ठाकरे यांचे शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
3
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
4
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
5
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
6
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला