E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मतदान ओळखपत्राचा तिढा सुटला
Samruddhi Dhayagude
14 May 2025
निवडणूक आयोगाकडून स्पष्ट; आता एकाच क्रमांकाचे ओळखपत्र
नवी दिल्ली : एकाच नंबरची दोन मतदान ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून नागरिकांना दिली गेली होती. त्या मतदान कार्डाचा तिढा सुटला असल्याचा दावा आयोगाने केला असून संबधितांना नवीन नंबरची ओळखपत्रे दिली जातील, असे स्पष्ट केले आहे. सरासरी चार मतदान केंद्रावर एकाच नंबरची अनेक ओळखपत्रे दिसून आली होती. छाननीत उघड झाले होते की, विविध मतदारसंघात आणि मतदान केंद्रात मतदान ओळखपत्रे ही खरी होती. अर्थात मतदारांना नियोजित केंद्रात मतदान करायचे होते. त्यामुळे तसा निकालावर परिणाम झालेला नाही. मात्र, एकाच नंबरच्या ओळखपत्राचा मुद्दा तृणमूल काँग्रेससह विविध पक्षांनी उचलून धरला होता.
मतदार यादीत गोंधळ झाल्याचा आरोपही केला होता. यानंतर मार्चमध्ये आयोगाने या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेतली. तसेच गेल्या कित्येक दशकांपासूनचा हा प्रश्न तीन महिन्यांत निकालात काढला जाईल, असे सांगितले होते. दरम्यान, ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९९ कोटी मतदारांची छाननी करण्याचे आव्हान मुख्य निवडणूक अधिकार्यांसमोर होते. ४ हजार १२३ विधानसभा मतदारसंघातील साडेदहा लाख मतदान केंद्रांतील आकडेवारी गोळा करावी लागली. एका मतदान केंद्रावर सरासरी एक हजार मतदार होते. २००५ पासूनची आकडेवारी तपासण्याचे काम होते २००८ मध्ये मतदार संघात बदल झाले होते.
Related
Articles
भारती विद्यापीठात नाट्यकलेचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
06 Jun 2025
राजकीय अनैतिकतेचे काळे ढग शिक्षण क्षेत्रासाठी घातक
08 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
तुळशीबाग गणेशोत्सव मंडळातर्फे महिलांची दुचाकी फेरी
08 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
6
अॅपल करणार भारतात गुंतवणूक