E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तुळशीबाग गणेशोत्सव मंडळातर्फे महिलांची दुचाकी फेरी
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पुणे
: छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी, जय शिवाजी... च्या जयघोषात श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढली. पारंपरिक वेशात महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर श्री तुळशीबाग गणेश मंदिरासमोर स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महिलांची दुचाकी फेरी आणि महिलांच्या हस्ते स्वराज्यगुढी उभारणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, अभिनेत्री अनिता दाते-केळकर, महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके, स्वप्नाली पंडित, सुनंदा इथे आणि मंडळाच्या महिला सभासद उपस्थित होत्या. श्री तुळशीबाग गणेश मंदिरापासून सुरू झालेली फेरी गणपती चौक लक्ष्मी रोडने डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. एसएसपीएमएस येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महिलांनी अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Related
Articles
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !