मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलवर छापा टाकून २ कोटी रुपयांची कोडीन पावडर जप्त केली. या प्रकरणी राजस्तानमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. सुरेश परमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने जोधपूरहून कुरिअर सेवेद्वारे हा अमली पदार्थ ताब्यात घेतला होता.
Fans
Followers