E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जालंधरमध्ये अज्ञात वस्तूचा स्फोट
Wrutuja pandharpure
11 May 2025
अमृतसर, होशियारपूरमध्ये वाजले सायरन
चंडीगढ
: भारत आणि पाकिस्तानातील संघर्षादरम्यान पंजाबच्या पठाणकोट आणि जालंधर जिल्ह्यांत अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. त्यानंतर, होशियारपूर, अमृतसर आणि फिरोजपूर जिल्ह्यांमध्ये सायरन वाजले, असे अधिकार्यांनी सांगितले.
हरयानाच्या सिरसा येथेही काही स्थानिकांनी मध्यरात्रीनंतर स्फोटासारखे आवाज ऐकल्याचा दावा केला. जालंधर जिल्ह्यातील कंगनीवाल गावात एका निवासी भागात काल पहाटे एक क्षेपणास्त्र कोसळले, असे अधिकार्यांनी सांगितले. या घटनेत एक स्थलांतरित कामगार जखमी झाला. तर परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास एका घराच्या पाण्याच्या टाकीवर अज्ञात वस्तू पडली. त्यामुळे ४ ते ५ घरांच्या काचा फुटल्या, असे परिसरातील एका महिलेने सांगितले. यामध्ये एक स्थलांतरित कामगार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचे महामार्गावरच आपत्कालीन उतरले
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
आयईटी इंडिया शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरु

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?