E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे विमानतळावरील तेरा उड्डाणे रद्द
Samruddhi Dhayagude
09 May 2025
पुणे : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांवरही झाला आहे. त्यानुसार गुरुवारी विविध मार्गांवरील तेरा उड्डाणे रद्द केल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
इंडिगो, स्पाइसजेटच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांशी कंपन्यांकडून संपर्क साधण्यात येत असून त्यांना पूर्ण रकमेची परतफेड किंवा अन्य पर्यायी उड्डाणांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संरक्षण विषयक आवश्यकतांमुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमृतसर ते पुणे , पुणे ते कोची, चंडीगड ते पुणे, पुणे-हैदराबाद, राजकोट (हिस्सार) ते पुणे, पुणे ते जोधपूर, पुणे ते अमृतसर, पुणे-राजकोट, पुणे-सुरत, जोधपूर ते पुणे ही इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द करण्यात आली. तर, पुणे-भावनगर आणि पुणे ते जयपूर ही स्पाईसजेट कंपनीची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
Related
Articles
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
पाकिस्तानला IMF नंतर आता आशियाई विकास बँक देणार ८०० दशलक्ष डॉलर्स
04 Jun 2025
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
05 Jun 2025
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका