E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सज्जनगड रस्त्यावर अपघात; दोन युवक ठार
Samruddhi Dhayagude
28 Apr 2025
सातारा,(प्रतिनिधी) : सातार्यातील सज्जनगड घाट रस्त्यावर दुर्दैवी घटना समोर आली आहे. शालेय परीक्षा नुकतीच संपवलेले दोन विद्यार्थी, वडापाव खाण्यासाठी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर गेले होते. मात्र गावी परत येताना झालेल्या अपघातात दोघांनीही आपला जीव गमावला. ही घटना अंबवडे बुद्रुक, तालुका सातारा येथील आहे.
वेदांत शरद शिंदे(वय१५) आणि प्रज्वल नितीन किर्दत(वय १४) हे दोघे बालपणापासूनचे घट्ट मित्र. शालेय परीक्षा संपल्याच्या आनंदात, सज्जनगड गड रस्त्यावर वडापाव खाण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांनी एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालमोटारी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वेदांत आणि प्रज्वल दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संपूर्ण सज्जनगड परिसरात शोककळा पसरली आहे. दोघेही पहिलीपासून एकाच वर्गात शिकणारे मित्र होते. त्यांचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. स्थानिक पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Related
Articles
श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
15 May 2025
पर्यावरणाबाबत दस्तऐवजीकरण आवश्यक
13 May 2025
सूड नव्हता.. तो न्याय होता
19 May 2025
लॉजिस्टिक्स पार्क्सच्या माध्यमातून राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक
15 May 2025
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
16 May 2025
ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
2
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
3
कोण आहेत विक्रम मिस्री?
4
पंतप्रधान यांची 'मन की बात' आज रात्री आठ वाजता
5
पाकिस्तानचा आठ दिवसांसाठी NOTAM जारी
6
पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळे