E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सय्यद शाहच्या कुटुंबाला शिंदेंकडून ५ लाखाची मदत
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
मुंबई,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणार्या सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले आहे.
पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद्द संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून शुक्रवारी सय्यदच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
Related
Articles
अवकाळी पावसाने झोडपले
14 May 2025
महिला युट्यूबरसह सहा जणांना अटक
18 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
भाषेचे बोट सोडू नका
18 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार