E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्यात पावसाचे थैमान
Samruddhi Dhayagude
27 May 2025
१८ गावांचा संपर्क तुटला
मंचर, (वार्ताहर) : भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद झाली. पाटण ते आहुपे परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटला आहे. कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्याने संपर्क तुटला आहे. डिंभे ते आहुपे याही परिसरातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तर भातखाचरांचे बाध तुटले आहेत. जनावरांचा चारा पुर्णता वाया गेला आहे. सर्वत्र पाणी पाणी होऊन भातखाचरांना तळ्याचे स्वरुप आले आहे. आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्यात रविवारी दुपारपासुन मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आदिवासी भागामध्ये मागील आठवडाभर वादळी वारा व अवकाळी पावसाने पश्चिम भाग झोडपून काढला आहे. पावसाने उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या बाळ हिरडा, पावसाळ्यातील चुलीसाठीचे फाटी, जणावरांचा चारा, भात रोपांसाठी ठेवलेला पेंढा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे त्वरीत पंचनामे करावे, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.
नुकसान ग्रस्त भागाची तातडीने पाहणी आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी ,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, मारुती लोहकरे, सविता दाते, हनुमंत इष्टे यांनी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार केली.
Related
Articles
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात
19 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात
19 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात
19 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
16 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
शितपेय, आईस्क्रिमचे ५० नमुने ताब्यात
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला