E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नवजामधील ओझर्डे धबधबा वाहू लागला
Wrutuja pandharpure
26 May 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : पाटणसह कोयना परिसरात गेल्या आवडाभरापासून दिवस-रात्र पडत असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे मे महिन्यातन डोंगरदन्यातील छोटे-मोठे धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा धुक्यात हरवलेला नवजा येथील प्रसिध्द ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत वाहू लागला आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यटकांची पावले या वळू लागली आहेत, तर संततधार पावसामुळे कोयनानगर परिसरने हिरवी चादर परिधान केल्याने कोयनेचा निसर्ग पर्यटकांना खुणावू लागला आहे.
तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. संततधार पावसामुळे ओढे, नदी, नाले, छोटे, मोठे देखील बाहू लागल्याचे दिसून येत आहे. कोयनेच्या वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला ओझर्डे धबधबा हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून वाहण्यास सुरुवात होते.
मात्र, कोयना विभागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच ओझर्डे धबधबा प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हौशी पर्यटकांची पावले कोयनानगरच्या दिशेने वळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Related
Articles
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
आषाढी वारीत स्वच्छतागृहासाठी खास मोबाइल ’अॅप’
20 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला