E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कच्छमधून पाकिस्तानच्या हेराला अटक
Wrutuja pandharpure
25 May 2025
अहमदाबाद
: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या एकाला अटक केली. सहदेव सिंह गोहिल (वय २८) असे या गुप्तहेराचे नाव असून, तो आरोग्य कर्मचारी आहे.सहदेव सिंह जून २०२३ पासून अदिती भारद्वाज नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराची छायाचित्रे आणि इतर संवेदनशील माहिती त्याने पाकिस्तानला पाठवली होती. त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही शेअर केली होती.
जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवले. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड आदिती भारद्वाजला दिले. त्याद्वारे दोघांमध्ये व्हॉट्सअॅप कॉलिंग आणि मेसेजिंग सुरू झाले. हेरगिरीच्या बदल्यात सहदेव सिंहला ४० हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली होती. त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पुष्टी केलेल्या तांत्रिक देखरेख आणि मानवी गुप्तचर माहितीच्या तपासानंतर एटीएसने १ मे रोजी गोहिलला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोहिल आणि अदिती भारद्वाज दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठ महिन्यांत हेरगिरीच्या आरोपाखाली गुजरातमधून झालेली ही तिसरी अटक आहे.
Related
Articles
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
4
दोस्ताना संपला
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
ठेवींवरील व्याज घटणार