E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
ऑनलाईन फसविणार्या गुन्हेगाराला अमेरिकेने भारताकडे सोपविले
Samruddhi Dhayagude
24 May 2025
नवी दिल्ली : भारतीय नागरिक आणि अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना फसविणारा भारतीय वंशाचा गुन्हेगार अंगद सिंग चांधोक याला अमेरिकेने भारताकडे सोपविले आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकार्यांनी शनिवारी दिली.
आंतरराष्ट्रीय डिजीटल गैरव्यवहार करुन चांधोक याने अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना लाखो डॉलर्सना फसविले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये अमेरिकेच्या न्यायलयाने त्याला दोषी ठरविले होते. त्याला सहा वर्षांची शिक्षा देखील ठोठावली होती. त्याने अनेक भारतीयांना अशाच पद्धतीने फसविले असल्यामुळे तो भारताला हवा होता. भारतातून पळून गेल्यानंतर त्याने अमेरिकेत आश्रय घेतला होता. या काळात त्याने देश आणि परदेशात पैसे पाठवण्याचे जाळे निर्माण केले होते. या जाळ्यात अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिक सापडले. त्यांच्या आयुष्याची पूंजी त्याने ऑनलाइन डिजीटल सेवा योजना आणि नंतर ऑनलाइन प्रवास शुल्क योजनेत हडप केली होती. ती रक्कम लाखो डॉलर्सच्या घरात आहे. चांधोक आणि अन्य पाच जण गैरव्यवहारात सहभागी आहेत. त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर अनेकांना या योजनेचे सदस्यत्व दिले होते.
Related
Articles
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
ठेवींवरील व्याज घटणार