E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबई इंडियन्सने अचानक तीन खेळाडू बदलले
Samruddhi Dhayagude
22 May 2025
मुंबई : आयपीएल प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार्या मुंबई इंडियन्सने त्यांचे शेवटचे कार्ड खेळले आहे. आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा जेतेपद पटकावणार्या मुंबई इंडियन्सच्या संघाने विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन यांच्या जागी जॉनी बेअरस्टो, चारिथ असलंका आणि रिचर्ड ग्लीसन यांची निवड केली आहे.
इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जॉनी बेअरस्टो हा २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या इंग्लंड संघाचा भाग होता. बेअरस्टोने इंग्लंडसाठी एकूण २८७ सामने खेळले आहेत. जॉनी बेअरस्टो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज सारख्या संघांचाही भाग राहिला आहे. तर चारिथ असलंका सध्या एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात श्रीलंकेचा कर्णधार आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३४ वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
रिचर्ड ग्लीसन याने इंग्लंडसाठी सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो.
विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन हे आयपीएलमधील लीग फेरीनंतर त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार आहेत. कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहेत जे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहेत. हा सामना ११ जूनपासून लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
विल जॅक्सची जागा इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो घेईल, ज्याची किंमत ५.२५ कोटी रुपये असेल. रायन रिकेलटनच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला १ कोटी रुपयांना राखीव ठेवण्यात आले आहे. ७५ लाख रुपयांना कॉर्बिन बॉशची जागा चारिथ अस्लंका घेईल. जर मुंबई इंडियन्स पात्र ठरले तर प्लेऑफ फेरीतूनच बदली खेळाडू उपलब्ध होतील.
Related
Articles
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात
19 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत