E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
Wrutuja pandharpure
31 May 2025
कानपूर
: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भेट घेतली. येथील चकेरी विमानतळावर ही भेट पार पडली. ही एक अतिशय भावनिक भेट होती, असे शुभमचे चुलत भाऊ सौरभ द्विवेदी यांनी सांगितले. पंतप्रधानांची भेट घेताच संपूर्ण कुटुंबाला रडू कोसळले, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी शुभमची पत्नी ऐश्वर्या हिचे सांत्वन केले. तसेच, दहशतवादाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही, असे सांगितले.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. धर्म आणि नाव विचारुन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये शुभमसह २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. शुभमचे लग्न काही आठवड्यांपूर्वीच म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी झाले होते. शुभम पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पर्यटनासाठी आला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तानंतर लष्करी संघर्ष झाला होता. अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले होते.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
वारकर्यांना फराळ, छत्री आणि रेनकोटचे वाटप
21 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
वारकर्यांना फराळ, छत्री आणि रेनकोटचे वाटप
21 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
वारकर्यांना फराळ, छत्री आणि रेनकोटचे वाटप
21 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
वारकर्यांना फराळ, छत्री आणि रेनकोटचे वाटप
21 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला