E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ट्राविस हेडचे अर्धशतक
Samruddhi Dhayagude
26 May 2025
नवी दिल्ली : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानावर आमने सामने आले होते. याच लढतीने यंदाच्या हंगामाची सांगता करतील. या सामन्याआधी हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा सलामीवीर ट्राविस हेड याने शानदार अर्धशतक साकारले. त्याने २६ चेंडूत ५० धावा केल्या. त्याला साथ देताना अभिषेक शर्मा याने १६ चेंडूत ३२ धावा केल्या. नार्णे याने त्याला रिंकू सिंगकडे झेलबाद केले. क्लासेन याने १६ धावा केल्या. या हंगामात दोन्ही संघ अंतिम फेरीतमध्ये टिकू शकले नाहीत.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने अखेरच्या टप्प्यात हर्ष दुबेला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. डावखुर्या फिरकीपटूने पदार्पणात आपल्या फिरकीची जादूही दाखवून दिली. आता इंग्लंड दौर्यावर जाण्याआधी अखेरच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो. ते पाहण्याजोगे असेल.
२२ वर्षीय हर्ष दुबे हा इंग्लंड दौर्यावर जाणार्या भारतीय ’अ’ संघाचा भाग आहे. त्याआधी त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले. लखनौ विरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हर्ष दुबे हा विदर्भ संघाकडून खेळतो. २०२४-२५ च्या रणजी हंगामात त्याने विदर्भकडून मैदानात उतरताना ६९ विकेट्स घेतल्या होत्या. रणजी स्पर्धेत एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे नोंदवला आहे. या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर त्याने विदर्भ संघाला रणजी जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ९७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
Related
Articles
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
गंगाधाम चौक अपघात प्रकरणी दोघांची चौकशी करणे आवश्यक
16 Jun 2025
विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख