E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
होर्डिंगचे स्ट्रक्चर तपासून घेण्याचे आवाहन
Wrutuja pandharpure
23 May 2025
पिंपरी
: पुण्यात तीन ठिकाणी होर्डिंग कोसळल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन जागे झाले आहे. शहरात जाहिरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी होर्डिंगच्या स्ट्रक्चरची तातडीने तपासणी करून घ्यावी. धोकादायक स्ट्रक्चरची दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना महापालिकेने होर्डिंगचालक व धारक तसेच जाहिरादारांना केली आहे. तसेच होर्डिंगखाली नागरिकांनी थांबू नये, असे आवाहन महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी वादळ-वार्यामुळे जाहिरात होर्डिंग पडण्याचे प्रकार शहरात घडलेले आहेत. त्यामुळे पालिकेने यापूर्वीच सर्व जाहिरातदार यांना मान्सूनपूर्व कालावधीत सर्व जाहिरात होर्डिंगची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणे. त्याचे फाउंडेशन व्यवस्थित असल्याचे, होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करावी. त्यास गंजरोधक रंग लावावा. एखादे होर्डिंग धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ ते पाडून घ्यावे. जाहिरात, होर्डिंग वादळ-वार्यामुळे पडणार नाही, यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.दोन वर्षांपूर्वी किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाने यावर्षी प्रथमच १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात बॅनर लावू नका, असे आदेश होर्डिंगधारकांना दिले होते. मात्र, होर्डिंगधारकांनी हा आदेश पाळला नाही. त्यामुळे महापालिकेने याचा कालावधी कमी करत दि. २५ मे ते दि. ७ जून असा १४ दिवसांचा करून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचे आदेश दिले आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
18 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन
18 Jun 2025
योग दिनासाठी मोदी आंध्र प्रदेशात
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
5
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
6
पुण्यातील सराईत गुन्हेगार