E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कॅनडात मोदींना घेरणार; पन्नू याचे फूत्कार
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
ओटावा
: जी ७ शिखर परिषदेच्या निमित्ताने कॅनडात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरणार असल्याचे फूत्कार खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने काढले आहेत.१५ ते १७ जून दरम्यान अल्बर्टा प्रांतातील कनानास्किस येथे होणार्या जी ७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाने मोदींना आमंत्रित केले आहे. यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला.
त्यानंतर पन्नूने एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे. या चित्रफीतीमध्ये पन्नूने म्हटले आहे की, हरदीप सिंग निज्जरची १८ जून २०२३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी त्याच्या हत्येचे आदेश दिले होते. या हत्येमागचे कारण विचारण्यासाठी आम्ही मोदींना कॅनडात आल्यावर घेरणार आहोत. मी कॅनडाच पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आभार मानतो, ज्यांनी खलिस्तान समर्थक शिखांना ऐतिहासिक संधी दिली आहे. ही एक दुर्मिळ संधी आहे, ज्यामध्ये आम्ही जी ७ देशांसमोर आणि जागतिक माध्यमांसमोर नरेंद्र मोदींच्या राजकारणावर थेट हल्ला करू शकू.
Related
Articles
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
12 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
12 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
12 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
12 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !