E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
जेसीबी मशीन फसवणूक प्रकरण
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
लता व शशांक हगवणेंसह चार आरोपींना न्यायालयीन कोठडी
राजगुरूनगर
,(वार्ताहर) : जेसीबी मशीन गैरव्यवहारप्रकरणी शशांक हगवणे व लता हगवणे या मायलेकासह तीन तोतया बँक वसुली एजंट आणि जेसीबी मशीन शशांक हगवणे याच्या ताब्यात देणारा त्याचा मित्र प्रणय साठे अशा सहा जणांवर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर शनिवारी राजगुरूनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी (ता. खेड) पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या मायलेकासह योगेश राजेंद्र रासकर, गणेश रमेश पोतले, वैभव मोहन पिंगळे या तीन तोतया बँक अधिकार्यांसह तडजोड करणारा प्रणय साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक आणि लता हगवणे व इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर शनिवारी राजगुरूनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्वांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली.
यावेळी तपासी अधिकार्यांनी तीन दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायायलीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता हगवणे माय लेकांसह इतर चार जणांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे.शशांक आणि लता हगवणे यांच्या जामिनासाठी प्रकिया सुरू केली असल्याची माहिती त्यांचे वकिल अॅड स्वानंद गोविंदवार यांनी दिली.
Related
Articles
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !