E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
लंडन
: आपणच नेहमी ट्रॅफिकमध्ये अडकतो. तसेच इंग्लंडमध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघ ट्रॅफिकमध्ये अडकला. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील तिसर्या आणि निर्णायक एकदिवसाच्या सामन्याला उशीर झाला. मंगळवारी इंग्लंड क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणार्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना उशिरा झाला आहे. खरे तर, वेस्ट इंडिज संघ हॉटेलमधून मैदानाकडे निघाला होता, पण रस्तात तो ट्रॅफिकमध्ये अडकला. अशा परिस्थितीत मैदानावर वेळेवर न पोहोचल्याने सामना उशिरा झाला. यानंतर, सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. आता वेस्ट इंडिज संघ आल्यावर नाणेफेक होईल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणार्या तिसर्या एकदिवसाच्या सामन्याची नाणेफेक स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) होणार होता, परंतु वेस्ट इंडिज संघ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तो वेळेवर होऊ शकला नाही.आता संघ आल्यानंतर नाणेफेक स्थानिक वेळेनुसार दुपारी ०१:०० वाजता होईल आणि पहिला चेंडू दुपारी ०१:१० वाजता टाकला जाईल. हा पूर्ण ५० षटकांचा सामना असेल आणि त्यात कोणतीही ओव्हर रिडक्शन लागू होणार नाही.
या मालिकेत इंग्लंड संघाने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. २९ मे रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने २३८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचप्रमाणे १ जून रोजी खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात संघाने ३ विकेट्सने शानदार विजय मिळवला. त्या सामन्यात जो रूटने इंग्लंडसाठी नाबाद १६६ धावांचे शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला.
Related
Articles
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक