E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ठाण्याचा अभियंता अडकला
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
मुंबई
: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या ज्योती मल्होत्रानंतर आता रवी वर्मा या अभियंत्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. भारतीय नौदलाची गोपनीय माहिती रवी वर्माने पाकिस्तानला पुरवली. पाकिस्तानच्या मायाजाळात वर्मा अडकला होता. पाकची हेर असलेल्या महिला एजंटने रवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्याकडून भारतीय नौदलातील गुप्त माहिती मिळवली होती. ही गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कम वर्मा याच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
वर्मा हा ठाण्यातला रहिवासी एसून मुंबईत एका खासगी कंपनीत अभियता पदावर काम करत आहे. ही कंपनी नौदलाच्या गुप्त ठिकाणी काही उपकरणांची कामे करत असते. नौदलात सहज एक्सेस असल्याने गुप्त माहिती पाकिस्तानला पाठविली. तो नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठाण्यातील रवी वर्मा हा पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात होता. पाकिस्तानी महिलेने रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचे वर्मा कुटुंबियांचे म्हणणे आहे. भारताच्या नौदलाबद्दल गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी याआधीही एटीएसने कारवाई केली. या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानी हस्तकांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून आरोपींना जाळ्यात ओढले आहे, मात्र भारताबद्दलची माहिती पाकिस्तानी एजंटना देताना आरोपींना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.
Related
Articles
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक