E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सीबीएसई पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १७ जून पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येतील. विलंब शुल्कासह १८ ते १९ जून दरम्यान अर्ज करता येतील.
विद्यार्थी ३० मे पासून अधिकृत संकेतस्थळ ललीश.र्सेीं.ळप ला भेट देऊन कंपार्टमेंट किंवा सुधारणा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. नियमित विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमधून अर्ज करावे लागतील. दहावी आणि बारावी दोन्हीसाठी पुरवणी परीक्षा १५ जुलैपासून घेतल्या जातील.
विलंब शुल्कासह अर्ज केल्यानंतर शाळांकडून अर्ज किंवा विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देणार नाही. शाळांना कंपार्टमेंट श्रेणीत ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एलओसी सादर करावा लागेल. तसे झाले नाही तर संबधित विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी मिळणार नाही.
मंडळाशी संलग्न शाळांमधून २०२५ च्या दहावी परीक्षेत बसणारे आणि ‘कंपार्टमेंट म्हणजेच अनुत्तीर्ण घोषित केलेले नियमित विद्यार्थी एक किंवा दोन कंपार्टमेंट विषयांमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. यावर्षी मंडळाशी संलग्न शाळांमधून ६ किंवा ७ विषयांसह दहावीची परीक्षा दिलेल्या आणि उत्तीर्ण घोषित झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत त्या विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत जास्तीत जास्त दोन विषयांसाठी बसू शकतील.
Related
Articles
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !