E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
Samruddhi Dhayagude
29 May 2025
अमेरिकेचे प्रतिनिधी पुढील महिन्यात येणार
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तात्पुरता व्यापार करार होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी मंडळ २५ जून रोजी चर्चेसाठी भारतात येणार आहे. त्यावेळी तो करार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या वाणिज्य विभागाचे विशेष सचिव आणि मुख्य वाटाघाटी करणारे राजेश अगरवाल यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा पूर्ण केला. वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत प्रस्तावित व्यापार करारावर चचार्ं देखील केली होती. तेव्हा दोन्ही देशांनी तात्पुरत्या द्विपक्षीय व्यापार करार प्रस्तावावर चर्चा देखील केली होती. अमेरिकेने भारतावर २ एप्रिल रोजी २६ टक्के प्रत्त्युत्तर करलागू करण्याची घोषणा केली होती. नंतर ९ जुलैपर्यंत त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. सध्या भारतातून आयात होणार्या वस्तूंवर अमेरिका दहा टक्के आकारत आहे. तात्पुरता व्यापार करार झाला तर २६ टक्के प्रत्त्युत्तर कर रद्द होईल. दोन्ही देशांनी प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात या वर्षी सप्टेंबर -ऑक्टोबर महिना ठरविला आहे. दरम्यान, अमेरिका २०२४ ते २०२५ मध्ये भारताचा सर्वात मोठी चौथा भागीदार देश ठरला आहे. व्यापार सुमारे १३१.८४ अब्ज डॉलर्स एवढा आहे.भारताच्या एकूण वस्तू निर्यातीपैकी अमेरिकेचा वाटा सुमारे १८ टक्के, आयातीत ६.२२ टक्के आणि देशाच्या एकूण वस्तू व्यापारात १०.७३ टक्के आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद
18 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद
18 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद
18 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
वरंध घाट तीन महिने वाहतुकीस बंद
18 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त