E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
युपीएससीमध्ये शिवांश जागडे राज्यात दुसरा
Wrutuja pandharpure
29 May 2025
पुणे
: भारतीय प्रशासकीय सेवा (युपीएससी) परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात देशामध्ये २६वी रँक व महाराष्ट्रात दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिवांश सुभाष जागडे यांचा सत्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्य हस्ते करण्यात आला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रविण शिंदे, सुरेश घुले, संचालिका निर्मलाताई जागडे, महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, सुभाष जागडे, अश्विनी जागडे व बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिवांश जागडे याचे मूळ गाव राजगड तालुक्यातल रुळे गावचे असून, त्याच्या वडीलांचा मूळ व्यवसाय शेती, त्याच्या मूळ गावी शिक्षणाच्या जास्त संधी नसल्याने पुण्याला वडगाव बुद्रुक येथे स्थायिक झाले. शिवांशचे प्राथमिक शिक्षण डीएसके स्कूल धायरी येथे झाले असून, त्याने एस.एस.सी. (आय.सी.सी.) बोर्डात ९५ टक्के गुण संपादन केलेले आहेत. त्याचे अकरावी-बारावी शिक्षण एस.पी.आय छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले. एस.पी.आय. ही संस्था राज्यशासनाची असून, तेथे फक्त एनडीएची तयारी करून घेतली जाते. शिवांश यास एअर फोर्समध्ये फायटर पायलट व्हायचे होते. त्यासाठी त्याने एस.पी.आयची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळवला होता. मात्र, त्याला यश प्राप्त झाले नाही.
शिवांश जागडे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी (गणित) या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन वयाच्या २०व्या वर्षी म्हणजेच २०२३ ला बीएससीचे शिक्षण पूर्ण केले व वयाच्या २२व्या वर्षी म्हणजेच २०२४ ला यूपीएसी परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणतेही कोचिंग नसतानाही देशामध्ये २६वा व महाराष्ट्रातून दुसरा येण्याची किमया त्याने केली आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Related
Articles
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !