E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चेरीचा हंगाम बहरला
Wrutuja pandharpure
29 May 2025
हिमाचल प्रदेश, पंजाबमधून आवक
पुणे
: लालचुटूक रंगाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार्या चेरीचा हंगाम बहरला आहे. त्यामुळेच मार्केटयार्डातील फळ बाजारात चेरीचा आवक वाढली आहे. सद्य:स्थितीत हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून आवक सुरू आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात चेरीचे दर अधिक आहेत. ९०० ग्रॅमच्या एका बॉक्सची किंमत २५० रूपये आहे. अशी माहिती व्यापारी करण जाधव यांनी दिली.
चेरीची लागवड हिमाचल प्रदेश, पंजाबमधील पठाणकोट परिसरात केली जाते. आंबट-गोड चव असलेल्या चेरीचा हंगाम दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो. सध्या लहान मुलांना आकर्षण करणारे आणि बेकरी प्रॉडक्टसाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने हंगामाच्या पहिल्या टप्यात चेरीचे दर अधिक आहेत. चेरी हे फळ नाशवंत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून ही विमानाने पाठविण्यात येत आहे, तर काही वेळा रेल्वे गाडीतून ही आवक सुरू आहे. चेरी खराब होऊ नये म्हणून त्याला शेतकरी थर्माकोलची पेटी बॉक्स मध्ये वापरतात, असेही जाधव यांनी नमूद केले.
मार्केटयार्डातील फळ बाजारात दररोज ३ हजार बॉक्सची आवक होत आहे. दिसायला आकर्षक असल्याने लहान मुलांना चेरी आवडते. आंबट गोड असल्याने या फळाला लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांचीच मागणी असते. मात्र सध्या देशात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे आवक कमी होत आहे. काश्मिर वरून येणारी चेरी गोड असते. मात्र भारत-पाक युध्दाचा परिणाममुळे काश्मिर वरून येणारी चेरी पुढील आठवड्यापासून बाजारात येण्याची दाट शक्यता असल्याचेही करण जाधव यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील दर
९०० ग्रॅमचा बॉक्स
२५० ते ३०० रूपये
एक किलोचा दर
२५० ते ३०० रूपये
किरकोळीतील किलोचे दर ३५० ते ४०० रुपये
Related
Articles
वाचक लिहितात
12 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
ईडीच्या समन्सला वढेरांकडून केराची टोपली
18 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !