E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नाटक भाजपकडून दोन आमदारांची हकालपट्टी
Samruddhi Dhayagude
28 May 2025
बंगळुरु : कर्नाटकात भाजपकडून दोन आमदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आमदार एस.टी. सोमशेखर आणि आमदार ए.शिवराम हेब्बर यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी सांगितले.
पक्षश्रेष्ठांशी दीर्घ विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे विजयेंद्र यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमशेखर हे यशवंतपूर आणि हेब्बर हे येल्लापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या कारवाईसंदर्भात दोन्ही आमदारांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी या कारवाईवर टीका केली. २०१९ मध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस युती सरकार पाडून राज्यात बी.एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आणण्यात या दोन्ही आमदारांचा समावेश होता. त्यावेळी हे दोन्ही आमदार काँग्रेसमध्ये होते. अपात्र ठरल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोघांनी २०२३ ची विधानसभा निवडणूक भाजपच तिकिटावर जिंकली होती.
Related
Articles
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !