E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुसळधार पावसामुळे चाकणमधील जनजीवन विस्कळीत
Samruddhi Dhayagude
27 May 2025
चाकण, (वार्ताहर) : चाकण शहर आणि परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेक गृहप्रकल्पांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली.
हवामान विभागाने पुणे, चाकण शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून पावसाने शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषद, प्रशासकीय अधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्बभवणार्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार न करता पावसाळा पूर्व कामाकडे दुर्लक्ष केले. नाले सफाई, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्ताच्या कडेला चर खोदाई आदी कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्यये नाराजीचे वातावरण आहे. काही ठिकाणी जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले खड्डे असल्याने त्यातही पाणी साचून राहिल्याने ते डास निर्मिती केंद्र झाले आहे.
पुणे-नाशिक रस्त्यावर असणार्या सावता माळी चौक येथे उड्डाणपुलाखाली असणार्या सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. तीच परिस्थिती चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यावर असणार्या पृथ्वी प्रस्थ इमारती समोरील रस्त्यावर देखील होती.पुणे-नाशिक महामार्गावर वाकी येथे चाकण बाजूकडून खेडकडे जाताना सुंबरे नगरमध्ये असणार्या डावीकडील ओढा पूर्णपणे बुजविल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.
Related
Articles
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !