E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बांधकामाच्या खोट्या परवानग्या दाखवून ५ कोटींची फसवणूक
Samruddhi Dhayagude
22 May 2025
पिंपरी : पीएमआरडीए आणि महापालिका यांच्याकडून मंजूर परवानगी पेक्षा अधिक मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी असल्याचे दाखवून ग्राहकांकडून ५ कोटी ३७ लाख घेत कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी २०२० ते मे २०२५ या कालावधीत डेरान हिल्स बाणेर येथे घडला.
याप्रकरणी निखिल ज्ञानेश्वर फालक (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमंग भारतभूषण मदान, एक महिला आणि प्रकाश मोकाशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेरान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेल्या आरोपींनी डेरान बिझनेस स्क्वेअर या बांधकाम प्रकल्पासाठी पीएमआरडीए कडून चार मजल्यांची परवानगी घेतली आहे. तसेच डेरान राईस अँड प्रोस्पर या बांधकाम प्रकल्पाकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेची पाच मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली आहे. असे असताना त्यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती न देता ग्राहकांना १० मजल्यापर्यंत परवानगी प्राप्त करण्यात येत असल्याची खोटी माहिती दिली. तसेच फिर्यादी फालक आणि इतर व्यक्तींना दोन, पाच, नऊ आणि दहाव्या मजल्यावरील सदनिका व दुकाने विक्री करण्याचे आश्वासन दिले. फालक आणि इतर ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख ५५ हजार ७५९ रुपये घेतले. आरोपींनी ग्राहकांना रक्कम स्वीकारल्याच्या पावत्या, वाटप पत्र दिले. मे २०२० पर्यंत ताबा देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम पूर्ण न करता फालक आणि इतर ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परत न करता तसेच गुंतवणूकदार यांच्याशी कोणताही रजिस्टर नोंदणी विक्री करार न करता रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Related
Articles
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर