E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजौरीच्या उपायुक्तांचा तोफगोळा हल्ल्यात मृत्यू
Wrutuja pandharpure
11 May 2025
दोन सहकारी गंभीर जखमी
नवी दिल्ली
: पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि अन्य परिसरात शनिवारी सकाळी तोफांचा भडीमार केला. त्यापैकी एक तोफगोळा राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त यांच्या घरावर पडून त्यांचा मृत्यू झाला असून दोन सहकारी जखमी झाले आहेत.
राजकुमार थापा, असे अतिरिक्त उपायुक्तांचे नाव आहे. त्यांचे दोन सहकारी जखमी झाले. तिघांना गंभीर जखमी अवस्थेत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. थापा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे सहकार्यांची प्ऱकृती गंभीर आहे. राजौरीतील घटनेची जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने दखल घेतली असून मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. तसेच ज्या भागात तोफगोळ्याचा मारा झाला आहे.त्या भागाला अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील व प्रशासनाने भेट दिली आणि पाहणी केली.
Related
Articles
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर