E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बाणेर केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन
Samruddhi Dhayagude
30 Apr 2025
पुणे : दरवर्षी प्रमाणे यावर्षी बाणेर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज भैरवनाथ महाराजांची पालखी सोहळा होणार आहे.तसेच १ मे रोजी सकाळी ९ वाजता बाणेर येथील कै.सोपानराव बाबुराव कटके विद्यालयातील मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे शहर कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेचे उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते त्याचप्रमाणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तपकीर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.
या स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे गटवारी केली असून त्यांची बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांक - २,५०,०००/- द्वितीय क्रमांक - २,००,०००/- तृतीय क्रमांक - १,५०,०००/- चतुर्थ क्रमांक - १,००,०००/- अशाप्रकारे गटवारी असून वरील प्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यावेळी महिला कुस्तीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये कुमारी ज्ञानेश्वरी पायगुडे विरुद्ध कुमारी संजना दिसले आणि कुमारी सिद्धी ढमढेरे विरुद्ध कुमारी आर्पिता गोळे अशी या महिलांची कुस्तीचे सामने रंगणार आहेत .
या स्पर्धेतील बक्षीसास पात्र न ठरणार्या सर्व पराभूत कुस्ती पैलवानांना बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, उद्योजक रामदास मुरकुटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच सत्यवान विधाते, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, उद्योजक रामदास धनकुडे, उद्योजक खंडूजी मांडेकर यांच्याकडून मानधन दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे या बाणेर केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रात्रौ ८:३० वाजता मुरलीधर मोहोळ (खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार), चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य), मेघा कुलकर्णी (खासदार - राज्यसभा), चंद्रकांत मोकाटे (मा.आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ), मा. चंद्रशेखर सावंत (पोलीस निरीक्षक - बाणेर पोलीस स्टेशन), मा. राजकुमार केंद्रे (पोलीस निरीक्षक - बाणेर), मिनल पाटील( पोलीस निरीक्षक),नवनाथ जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक - बाणेर पोलीस स्टेशन) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
Related
Articles
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
भारतीय लष्कराचा अपप्रचार;चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
भारतीय लष्कराचा अपप्रचार;चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
भारतीय लष्कराचा अपप्रचार;चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
भारतीय लष्कराचा अपप्रचार;चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
अवकाळीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका