E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून बक्षीस
Samruddhi Dhayagude
30 Apr 2025
जयपूर : गुजरात टायटन्सविरुद्ध विक्रमी शतक झळकावून राजस्तान रॉयलचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी रातोरात प्रकाशझोतात आला. गुजरातने दिलेल्या २१० धावांचा पाठलाग करताना अवघ्या १४ वर्षाच्या सूर्यवंशीने भल्याभल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावून केवळ राजस्थानच्या विजयाचा पाया रचला नाहीतर, खास विक्रमालाही गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीच्या या कामगिरीबद्दल बिहार सरकारने त्याचे अभिनंदन केले. तसेच वैभव सूर्यवंशीला बक्षीस म्हणून १० लाख रुपये दिले जातील, अशीही घोषणा केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने वेगवान शतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकीत केले. सूर्यवंशीने आपल्या डावात ११ षटकार आणि सात चौकार मारले. सूर्यवंशीची फलंदाजी पाहून राहुल द्रविड देखील आश्चर्यचकित झाला आणि तो उभे राहून टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. आता वैभव सूर्यवंशी यांचे अभिनंदन करणार्या लोकांची रांग लागली. क्रिकेटपटूंपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन केले. नितीश कुमार यांनी आपल्या सोशल मिडिया हँडवर लिहिले की, ’आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (१४ वर्षे) ठरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे.
Related
Articles
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
जातींची नोंद काय साधणार?
11 May 2025
टँकर चालकांनी जादा शुल्क आकारू नये
15 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
जातींची नोंद काय साधणार?
11 May 2025
टँकर चालकांनी जादा शुल्क आकारू नये
15 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
जातींची नोंद काय साधणार?
11 May 2025
टँकर चालकांनी जादा शुल्क आकारू नये
15 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
ट्रम्प यांच्या दाव्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारला प्रश्न विचारु : खर्गे
14 May 2025
जातींची नोंद काय साधणार?
11 May 2025
टँकर चालकांनी जादा शुल्क आकारू नये
15 May 2025
वाचक लिहितात
13 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका