E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
केंद्र सरकारने बीबीसीला झापले
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा उल्लेख अतिरेकी असा करणार्या बीबीसीला केंद्र सरकारने सोमवारी झापले आहे. ते अतिरेकी नव्हे तर, दहशतवादी आहेत, असे म्हटले आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर बीबीसीने वार्तांकन करताना हल्लेखोरांचा उल्लेख अतिरेकी असा केला होता. त्याचा समाचार केंद्र सरकारने घेतला आहे. बीबीसीचे भारतातील प्रमुख जॅकी मार्टीन यांच्याशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संपर्क साधून आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ जणांचे प्राण घेतले. त्यात बहुतांश पर्यटक होते. वृत्त प्रसारीत करताना हल्लेखोरांना तुम्ही अतिरेकी असे संबोधले आहे. ते सर्वस्वी चुकीचे आहे, अशा शब्दांत समज देखील दिली.
या संदर्भातील औपचारिक पत्रही केंद्र सरकारने बीबीसीला पाठवले आहे. परराष्ट्र व्यवहारचा सार्वजनिक विभाग बीबीसीच्या वृत्तांवर नजर ठेवून असल्याचेही आवर्जून नमूद केले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
16 May 2025
पुण्यातून विमानसेवा सुरळीत
14 May 2025
न्यायालयाने उत्तराखंड अधिकार्यांकडून मागितले उत्तर
14 May 2025
पीएमपी करणार १ हजार बसची खरेदी
14 May 2025
बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात
12 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार