E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्तंबूलला भूकंपाचे धक्के
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
इस्तंबूल : तुर्कीतील इस्तंबूल शहरात बुधवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी असून, यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही, परंतु अलीकडच्या काळात इस्तंबूलमध्ये जाणवलेल्या या सर्वात तीव्र भूकंपामुळे शहरातील सुमारे १.६ कोटी रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र इस्तंबूलच्या नैऋत्येस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारमारा समुद्रात १० किलोमीटर खोलीवर होते. इस्तंबूलच्या शेजारील प्रांतांमध्येही याचे धक्के जाणवले.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी त्यांच्या घरांच्या खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये २३६ जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शक्तिशाली भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या भीतीने, नागरिकांनी त्यांच्या मोटारी, उद्याने आणि इतर मोकळ्या जागांमध्ये लावलेल्या तंबूंमध्ये रात्र काढली. तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने सांगितले, की या भूकंपानंतर सुमारे १८४ भूकंपाचे धक्के जाणवले, त्यापैकी सात धक्के ४ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे होते.
Related
Articles
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री
16 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
लष्कराची वाढती ताकद (अग्रलेख)
14 May 2025
व्यापार्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक
16 May 2025
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
13 May 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी ७६ टक्के महाविद्यालयांची नोंदणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?