E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
व्हाइस अॅडमिरल आरती सरीन यांचे मत
पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती आणली आहे. मात्र, ते रूग्ण बरे करण्यातील मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असे मत लष्करी वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक व्हाइस अॅडमिरल आरती सरीन यांनी मांडले.
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) ५९ च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमात सरीन बोलत होत्या. सरीन यांनी संचलनाची पाहणी केली. उत्तीर्ण होणार्या १४५ छात्रांमध्ये पाच परदेशी छात्रांचा समावेश होता. या तुकडीतील सशस्त्र दलांत दाखल होणार्या १२१ छात्रांपैकी ९५ लष्करात, ११ नौदलात, १५ हवाई दलात दाखल होती.
सरीन म्हणाल्या, लष्करी वैद्यकीय सवेला मोठा इतिहास आहे. देशातील १.२ कोटी जवान, त्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्तांना सेवा देण्यात येते. वैद्यकीय सेवा देताना स्वत:ची तंदुरूस्ती राखणेही महत्वाचे आहे. सन्मान, प्रामाणिकपणा आणि नि:स्वार्थ सेवेची मूल्ये जपली पाहिजेत. नेतृत्व करतानाच नम्रपणे सेवा देणे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, वैद्यकीय सेवांचे मूल्य आणि तत्वज्ञान यांचे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच, राष्ष्ट्र प्रथम हे तत्व सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
प्लाइंग ऑफिसर पोयला घोष या छात्राचे आई-वडील एएफएमसीचे माजी विद्यार्थी आहेत. वडील कर्नल अरिजित कुमार नागपूर एम्समध्ये ह्दयरोग विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर आई कर्नल प्रतिभा मिश्रा दिल्लीतील लष्करी रूग्णालयात कार्यरत आहेत. त्याशिवाय तिचे आजोबाही लष्करी सेवेत होते. लहानपणापासूनच सैन्य दलातील जीवन पाहिले आहे. त्यामुळे सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टिने तयारी केली होती, असे पोयलने सांगितले.
Related
Articles
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
15 May 2025
‘पाकिस्तान दहशतवादासाठी पैशाचा वापर करतो
10 May 2025
घाऊक महागाई वाढीचा दर घसरला
15 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा
11 May 2025
परदेशी खेळाडूंचा आयपीएल खेळण्यास नकार
15 May 2025
१९७१ च्या युद्धाशी तुलना नको : थरुर
12 May 2025
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
15 May 2025
‘पाकिस्तान दहशतवादासाठी पैशाचा वापर करतो
10 May 2025
घाऊक महागाई वाढीचा दर घसरला
15 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा
11 May 2025
परदेशी खेळाडूंचा आयपीएल खेळण्यास नकार
15 May 2025
१९७१ च्या युद्धाशी तुलना नको : थरुर
12 May 2025
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
15 May 2025
‘पाकिस्तान दहशतवादासाठी पैशाचा वापर करतो
10 May 2025
घाऊक महागाई वाढीचा दर घसरला
15 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा
11 May 2025
परदेशी खेळाडूंचा आयपीएल खेळण्यास नकार
15 May 2025
१९७१ च्या युद्धाशी तुलना नको : थरुर
12 May 2025
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
15 May 2025
‘पाकिस्तान दहशतवादासाठी पैशाचा वापर करतो
10 May 2025
घाऊक महागाई वाढीचा दर घसरला
15 May 2025
इंग्लंड दौर्यासाठी लवकरच होणार भारतीय कसोटी संघाची घोषणा
11 May 2025
परदेशी खेळाडूंचा आयपीएल खेळण्यास नकार
15 May 2025
१९७१ च्या युद्धाशी तुलना नको : थरुर
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका