E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आशियाई स्पर्धा पुढे ढकलली
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
पहलगाम : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. एवढेच नाहीतर, या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घातली जाऊ शकते.
दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा येत्या जूनमध्ये भारतात खेळली जाणार होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू रांचीला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला होता. आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. याआधी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु, पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात येण्यासाठी दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले.वृत्तानुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधून एकूण ४३ खेळाडूंची नावे पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये भालाफेकपटू अर्शद नदीमचे याच्याही नावाचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे बुधवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाममधील बैसरणा येथे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर पर्यटकांना नावे विचारले आणि गोळ्या घालून ठार मारले.
Related
Articles
सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
13 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
पुण्यातील तरुणी निघाली पाकिस्तानची समर्थक
10 May 2025
११ सैनिक ठार, ७८ जखमी
14 May 2025
सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
13 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
पुण्यातील तरुणी निघाली पाकिस्तानची समर्थक
10 May 2025
११ सैनिक ठार, ७८ जखमी
14 May 2025
सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
13 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
पुण्यातील तरुणी निघाली पाकिस्तानची समर्थक
10 May 2025
११ सैनिक ठार, ७८ जखमी
14 May 2025
सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
13 May 2025
शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले
14 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
पुण्यातील तरुणी निघाली पाकिस्तानची समर्थक
10 May 2025
११ सैनिक ठार, ७८ जखमी
14 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका