E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
लॉर्ड्स
: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत सुरु आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ २१२ धावांत आटोपल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावाची सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मार्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांचा काही निभाव लागला नाही. पहिल्या दिवसाअखेर २२ षटकांत ४३ धावांवर दक्षिण आफ्रिका संघाचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. दुसर्या दिवसातील पहिल्या सत्रात पॅट कमिन्स याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह पॅट कमिन्स याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात पॅट कमिन्सच्या रुपात ऑस्ट्रेलियन कर्णधारानं तब्बल ५० वर्षांनी प्रतिस्पर्धी संघातील कर्णधाराची विकेट घेतली आहे. याआधी १९०९ मध्ये मोटी नोबल या दिग्गजाने एर्ची मॅक्लोरेन याला दोन्ही डावात आउट केले होते. त्यानंतर १९७५ मध्ये इयान चॅपल यांनी टोनी ग्रेग या दिग्गजाची बळी घेतल्याचा रेकॉर्ड आहे. पॅट कमिन्स हा आता या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसला आहे.
आघाडीचे ४ फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर टेम्बा बावूमावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली. पण चांगला सेट झाल्यावर तो पॅट कमिन्सच्या जाळ्यात फसला. त्याने ८४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. दुसरीकडे रबाडानंतर पॅट कमिन्स जागतिक अजिंक्यपद कसोटीमध्ये आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत ’पंजा’ मारला आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमची विकेट घेत त्याने पाच विकेट्स पूर्ण केल्या.
Related
Articles
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !