E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ऑस्ट्रियातील शाळेत गोळीबारात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
संशयितही ठार
व्हिएन्ना : ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत मंगळवारी गोळीबाराची भीषण घटना घडली. यामध्ये नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून संशयित गुन्हेगाराचाही मृत्यू झाला आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.या घटनेत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर एकटाच होता, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेबदद्दल महापौर एल्के काहर यांनी शोक व्यक्त केला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता ही घटना घडली. ‘बोर्ग ड्रेयर्सचुटझेनगॅस’ हायस्कूलमध्ये अचानक गोळ्यांचा आवाज ऐकू आला. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शाळा रिकामी केली आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. या गोळीबारानंतर हेलिकॉप्टर आणि आपत्कालीन वाहनांसह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. ग्राझ हे ऑस्ट्रियाचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. सुमारे तीन लाख नागरिक येथे राहतात.
ऑस्ट्रियाचे चान्सलर स्टॉकर यांनीदेखील घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच, गोळीबाराची ही घटना राष्ट्रीय शोकांतिका असून देशाला हादरवणारी आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांनीदेखील घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.ऑस्ट्रियामध्ये १८ वर्षांवरील कोणालाही परवान्याशिवाय शस्त्रे खरेदी करता येतात. बंदूक विक्रेत्यांना फक्त खरेदीदारावर शस्त्रांवर बंदी नाही का ते तपासावे लागते. तसेच, शस्त्र केंद्रीय शस्त्र नोंदणीमध्ये नोंदणीकृत आहे की नाही, हे पाहावे लागते.
Related
Articles
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !