E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानच्या संसद अध्यक्षांच्या पगारात ५०० टक्के वाढ
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचा सल्ला!
इस्लामाबाद
: आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सहयोगी देशांकडे पैशासाठी हात पुढे करत आहे. असे असतानाच शाहबाज शरीफ सरकारने राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आणि संसद अध्यक्षांच्या पगारात ५०० टक्के वाढ मंजूर केली आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक आणि संसदेचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांना आता १३ लाख पाकिस्तानी रुपये मासिक वेतन मिळेल. पूर्वी दोघांनाही दरमहा दोन लाख पाच हजार पाकिस्तानी रुपये मिळत होते. या दोघांच्या पगारात ५०० टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ पासून ही वाढ लागू असेल. मागील महिन्यांचा फरक त्यांना देण्यात येईल.
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागारांच्या पगारात १८८ टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. सरकारच्या या पावलावर सामान्य नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य जनता उच्च कर दर, महागाई, इंधन आणि विजेच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त होत आहे. नागरिकांच्या टीकेनंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
Related
Articles
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !