E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराणने चीनकडून मागवले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
तेहरान : अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अणु चर्चेदरम्यान इराणने चीनकडून हजारो टन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य मागवले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे. चीनमधून येणार्या या खेपेमध्ये अमोनियम परक्लोरेट आहे. येत्या काही महिन्यांत हे साहित्य इराणला पोहोचण्याची अपेक्षा आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरल्या जाणार्या घन प्रणोदकांचा हा एक प्रमुख घटक आहे. या साहित्यात शेकडो क्षेपणास्त्र तयार होऊ शकतात.
इराणला पुरवल्या जाणार्या अमोनियम परक्लोरेटचा काही भाग येमेनच्या हुथी बंडखोरांसह तेहरान-समर्थित मिलिशिया गटांना पाठवला जाण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही काळापासून हुथी बंडखोर इस्रायलवर सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागत आहेत. इराणचे हे पाऊल त्यांच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारांना तसेच प्रादेशिक प्रभावाला बळकटी देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, क्षेपणास्त्र साहित्य अलिकडच्या काही महिन्यांत इराणी कंपनी पिशगमन तेजारत रफी नोविन कंपनीने ऑर्डर केले होते. हे साहित्य हाँगकाँगस्थित लायन कमोडिटीज होल्डिंग्ज लिमिटेडकडून मिळवण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात या कराराची माहिती नाकारली आहे. बीजिंगने नेहमीच चीनच्या निर्यात नियंत्रण कायदे आणि नियमांनुसार तसेच आंतरराष्ट्रीय दायित्वांनुसार दुहेरी वापराच्या वस्तूंवर कडक नियंत्रण ठेवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Related
Articles
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !