E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
मुंबई
: अंबरनाथ शहरात माजी नगरसेवकाच्या मुलाने आपल्या सहकार्यांसह एका सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.गनी रफिक शेख असे हल्ला झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचा मुलगा ऋतिक महाडिक याच्यासह पवन सिंग, भारत म्हेत्रे, शिखरे, अभय कुमार, प्रतीक कन्नड, अर्जुन आणि एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक राजू महाडिक यांच्या बी. केबिन रस्त्यावरील कार्यालयावर अनोळखी व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला होता. त्या प्रकरणी काही आरोपींना अटकही झाली होती. मात्र त्या हल्ल्यामागे गनी शेखचा हात असावा, असा संशय महाडिक कुटुंबाला होता.मंगळवारी राहुलनगर परिसरात गनी शेख आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना ऋतिक महाडिक आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गनीच्या बरगड्यांजवळ आणि पाठीवर सहा वेळा वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर गनी शेख याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रोहित महाडिक यांनी गनी शेखवरील हल्ल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
Related
Articles
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
वमानतळावरील कर्मचार्यांची चौकशी सुरू
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
वमानतळावरील कर्मचार्यांची चौकशी सुरू
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
वमानतळावरील कर्मचार्यांची चौकशी सुरू
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
सर्व धोकादायक पूल पाडणार
18 Jun 2025
वमानतळावरील कर्मचार्यांची चौकशी सुरू
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !