E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
अमरावती
: पोलिस पित्याने पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार अमरावती शहरातून समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणार्या पोलिस पित्याविरोधात बलात्कार, विनयभंग आणि पोस्को अन्वये राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. २४ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून, तरुणी २०१५ साली आठवीत असताना आरोपीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने शारीरिक अत्याचार केला. घडल्या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर आरोपीने पीडितेला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलग वर्षभर पीडितेचे लैंगिक शोषण आरोपीने केले. बुधवारी सकाळी सात वाजता आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Related
Articles
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !