E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
राज ठाकरे यांचा इशारा
मुंबई
, (प्रतिनिधी) : शाळेत पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकविल्या जातील. हिंदीची सक्ती केली जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप त्याबाबतचा लेखी आदेश काढलेला नाही. आता तर हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईलाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील (मराठी आणि इंग्रजी) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. अन्यथा मनसे जे आंदोलन करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही राज यांनी दिला आहे. हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरुवात झाली आहे. सरकार आपल्या निर्णयावरून घूमजाव करणार असे दिसते. असे काही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभे करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या-त्या राज्यांची भाषिक अस्मिता, असेही राज म्हणाले.
Related
Articles
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
व्यापार चर्चेच्या चौकटीवर चीन-अमेरिकेची सहमती
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !