E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मालमोटारीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोन मुले जखमी
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
शिरूर
, (वार्ताहर) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर फलके मळा (ता. शिरूर) चौकात कारेगाव येथे मालमोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात आईचा मृत्यू तर दोन मुले जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालमोटारीचा चालक फरार झाला आहे.या अपघातात आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३ जुडिओ मॉलचे पाठीमागे बाबुराव नगर शिरूर जवळ) यांचा मृत्यू झाला आहे, तर स्वराज गणेश सावंत (वय १५) व स्वराली गणेश सावंत (वय १२) हे दोघे जखमी झाले आहे.
याबाबत सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय २८ वर्षे रा.उरळगाव ता शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कारेगाव, फलके मळा चौकामध्ये मालमोटार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एका दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात दुचाकीवरील आरती सावंत यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी स्वराली गणेश सावंत व मुलगा स्वराज गणेश सावंत जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालमोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चव्हाण करीत आहे.
दोन्ही जखमी मुलांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवण्यात आले आहे. अतिशय धोकादायक बनलेल्या फलके मळा चौकबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. याच ठिकाणी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकाची दुरुस्ती करून नागरिकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Related
Articles
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले सुरूच; तीन ठार
12 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !