E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
पुुणे
: आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आता इच्छुकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करीत तिकीट काढावे लागणार आहे. येत्या शुक्रवार पासून शिवसृष्टीच्या अधिकृत https://www.shivsrushti.com/visitus संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.
आशिया खंडातील सर्वांत ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित होत असलेल्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी शिवप्रेमींची प्रचंड गर्दी होत आहे. अधिक चांगल्या पद्धतीने शिवसृष्टीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने प्रवेश नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिवसृष्टी निर्माणाची जबाबदारी असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले.
शिवकालीन वैभवाची साक्ष देणारा सरकारवाडा, भवानी मातेचे मंदिर, याबरोबरच इतिहासाचे वैभव दाखविणार्या वास्तू, विविध प्रकारे कथा, गोष्टी, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांद्वारे शिवसृष्टीत शिवरायांचा काळ उतरला आहे. त्याची अनुभूती आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही अनुभूती घेण्यास इच्छुक असलेल्या शिवप्रेमींकडून येत्या १५ जुलै पर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जात आहे. पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाले आहे. याचा लाभ अधिकाधिक नागरीकांनी घ्यावा असे आवाहनही अनिल पवार यांनी केले आहे.
Related
Articles
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
12 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !