E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
एसटी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; कर्मचार्यांना एक कोटीचे अपघाती विमा कवच
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचार्यांना मूळ वेतनावरील महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार, एसटी कर्मचार्यांना जून २०२५ पासून ४६ ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली.
महामंडळातील कर्मचार्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटींचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा, तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांना मोफत प्रवास पास ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी देण्याचा निर्णयही शिंदे यांनी जाहीर केला.
सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत महागाई भत्त्यासह संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन काही मंजूर करण्यात आल्या. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचार्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोनपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचार्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे शिंदे म्हणाले.
एसटी कर्मचार्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचार्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, अशा कर्मचार्यांना कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाखांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना आणि त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
Related
Articles
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !