E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन ९ जून २०२५ पर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी ४९ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून ९ जून २०२५ पर्यंत वाहने सोडवून घ्यावीत.
या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया गुरुवार १२ जून रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे. वाहने पाहणीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, एसटी आगार तळेगाव आणि वल्लभनगर व राजगुरुनगर (खेड) एसटी आगारात १० जूनपर्यंत उपलब्ध आहेत.या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in Am{U www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
Related
Articles
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !