E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
प्लम, पिच, चेरी, अॅप्रिकॉटची आवक वाढली
पुणे
: फळबाजारात दाखल होणार्या विविध फळांचे ग्राहकांना नेहमीच आकर्षण असते. सद्य:स्थितीत हिमालयातून येणारी विविध प्रकारची फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही फळे ग्राहकांना नवीन नसली, तरी प्लम, पिच, चेरी, अॅप्रिकॉट या फळांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे, अशी माहिती व्यापारी सत्यजित झेंडे यांनी दिली.
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंड या पहाडी भागातील फळांचा हंगाम सुरू झाला आहे. प्लम, पिच, चेरी, अॅप्रिकॉट या फळांची मार्केटयार्डातील फळ बाजारात आवक सुरू झाली आहे. नासपती, पिअर या फळांची आवक पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. कमी काळासाठी उपलब्ध आणि विविध आजारांवर गुणकारी अशी ओळख असल्याने पहाडी फळांना ग्राहकांकडून मागणी चांगली आहे. नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने या फळांचे दर अधिक आहेत. सुमारे महिनाभर पहाडी भागातील विविध फळे बाजारात उपलब्ध राहणार असून, हिमाचल प्रदेश येथील चेरीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. आठ दिवस आवक राहणार आहे. तर काश्मीरमधील चेरीची चव महिनाभर चाखता येणार असल्याचेही झेंडे यांनी नमूद केले.
दरवर्षी या फळांची आवक होत असते. ही फळे नाशवंत आहेत. बाजारात सध्या हिमाचल प्रदेश, कश्मीरमधून या फळांची आवक होत आहे. दोन्ही राज्यातून ही फळे वाहनांसह विमानमार्गे मार्केट यार्डात विक्रीस येतात. विमानमार्गे आलेली फळे एकाच दिवसात येतात. त्यामुळे ती ताजी असतात. तुलनेने वाहतूक खर्चही जास्त असल्याने रेल्वे, रस्त्यामार्गे येणार्या फळांपेक्षा ही फळे महाग असतात, असेही सत्यजित झेंडे यांनी सांगितले.
परराज्यातील फळांना मागणी
करवंद, जांभळाला आपल्याकडे ‘रानमेवा’ म्हटले जाते. त्याप्रमाणे उत्तराखंड, हिमाचल, कश्मीर या पहाडी भागात पिअर, नासपती, प्लम, पिच ही फळे ‘रानमेवा’ म्हणून ओळखली जातात. ही सर्व फळे दर्जेदार असून, या फळांचा हंगाम जूनअखेरीस संपेल.
- सत्यजित झेंडे, फळांचे व्यापारी, मार्केटयार्ड
बाजारातील फळांची आवक आणि किलोचे दर
फळ
वजन
दर
प्लम
४ किलो
८०० ते १०००
पिच
८ किलो
५०० ते ६००
चेरी
१ किलो
३५० ते ४००
अॅप्रिकॉट
२ किलो
४००
Related
Articles
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
4
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
5
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
6
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी