E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
आईला पाहून भावंडांच्या डोळ्यात आनंदाश्रू
येरवडा
: कर्नाटक, बेल्लारी जिल्ह्यातील लक्ष्मीला तीन मुलांच्या प्रसूतीनंतर मानसिक आजार जडला होता. या आजारामुळे लक्ष्मी घरातून निघून आली होती. आता श्रद्धा फाऊंडेशन व येरवडा मनोरुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने तब्बल २२ वर्षा नंतर लक्ष्मीला घरी पाठवता आले.
लक्ष्मीला पोलीसानी शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेऊन ती बरी झाली.
लक्ष्मीला घेऊन जाण्यासाठी तिची दोन मुली व एक मुलगा कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन संस्थेत आले होते. मुलांना आईला भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आई घरी नसली तरी मुले आईची साडीची पूजा करीत होते. मुलगी परिचारिका झाली असून मुलगा स्वतःची पिकअप वाहन चालवत आहे.
Related
Articles
लाखणगाव घोडनदी पात्रावरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक
17 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
शाळेची घंटा वाजली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !