E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
पुणे
: रास्ता पेठेतील १०६ वर्षे जुन्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर, भाजपच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या सरचिटणासाने चार जणांसह दुकानात शिरुन तेथील टेबल व लाईट फोडल्या आणि दुकानाचा बोर्ड फोडून टाकला. तसेच, गल्ल्यातील साडे आठ ते नऊ हजार रुपये नेले. रास्ता पेठेत ७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता.
भाजपचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सरचिटणीस यश बलदेव वालिया, विनायक तुकाराम खटावकर आणि चार अनोळखी मुलांवर याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश वालिया हे स्थानिक आमदारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी, राजश्री सुधीर करंडे (वय ५४, रास्ता पेठ) यांनी तक्रार दिली.
राजश्री करंडे यांचे रास्ता पेठेत करंडे फ्लॉवर मार्ट नावाचे फुलाचे दुकान आहे. हे दुकान विनायक तुकाराम खटावकर यांच्या मालकीचे आहे. करंडे हे जूने भाडेकरू असून, हे दुकान १०६ वर्षापूर्वी पासून सुरु आहे. या दुकानाच्या जागेसंदर्भात शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे. विनायक खटावकर यांनी त्यांच्या या मिळकतीपैकी एक दुकान गाळा यश बलदेव वालिया यांना भाड्याने दिलेला आहे. करंडे यांच्या फुलाच्या दुकान गाळ्याचा ताबा मिळविण्यासाठी विनायक खटावकर हे यश वालिया याच्यासोबत येऊन नेहमी खूनाची धमकी देऊन शिवीगाळ करून दुकान गाळ्याचा ताबा मागतात. करंडे यांनी त्यांच्या १०६ वर्षे जुन्या दुकानात जोड व्यवसाय म्हणून ४ एप्रिल २०२५ रोजी आंबे विक्री करण्यासाठी ठेवले होते. याबाबत, विनायक खटावकर यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली.
Related
Articles
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !