E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेले हगवणे बंधूंचे मामा जालिंदर सुपेकर यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावरून त्यांना उप महासमादेशक होमगार्ड या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जालिंदर मामांचे पितळ उघडे पडले आहे. या प्रकरणात सुपेकर यांच्यावर वारंवार आरोप होत असल्याने त्यांची तडकफडकी बदली करण्यात आली आहे.
भुकुम येथे राहत असताना कर्वेनगर आणि कोथरुडमधील मोकाटेनगर येथे रहात असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणार्या हगवणे बंधुवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खोटे रहिवासी पुरावे दिल्यानंतरही त्यांना परवाना देण्यात तत्कालीन अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचे आरोप होत आहे. जालिंदर सुपेकर हे नात्याने हगवणे बंधुचे मामा आहेत. त्यांनी नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शशांक हगवणे आणि सुशिल हगवणे यांनी खोटे पुरावे देऊन २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळविला आहे. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यावेळी ठोस असे काही कारण नव्हते. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर हे होते. या अर्जाची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर यांच्यावर होती. मात्र, त्यांनी दिलेल्या खोट्या पुराव्यांची पडताळणी झाली नाही. ही पडताळणी होऊ न देण्यामागे सुपेकर यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.
Related
Articles
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !