E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
Wrutuja pandharpure
30 May 2025
खराडी
: नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असणार्या पुणे पोलिसांना अमनोरा सिटी कॉर्पोरेशन यांच्या पुढाकारातून नऊ चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. या नवीन वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) पुणे शहर पोलीस दलास नऊ चारचाकी वाहने देण्यात आली. या वाहनांचा हस्तांतरणाचा सोहळा अमनोरा पार्क टाऊन क्लब येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता.
वाहतूक प्रश्नांसह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यावेळी अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लि. व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द केल्या.
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, नागरिकांनी न घाबरता त्यांच्या तक्रारी पोेलिसांकडे कराव्यात. यासाठी ‘११२’ क्रमांकावर तक्रारी कराव्यात. रस्त्यावर, पादचारी मार्गांवर विविध वस्तूंची विक्री करणार्या बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करू.’ स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजकुमार शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.यावेळी आदित्य देशपांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे उपस्थित होते.
Related
Articles
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
ऋषभ पंत कोहलीच्या जागी येण्याची शक्यता
20 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
20 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
ऋषभ पंत कोहलीच्या जागी येण्याची शक्यता
20 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
20 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
ऋषभ पंत कोहलीच्या जागी येण्याची शक्यता
20 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
20 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
ऋषभ पंत कोहलीच्या जागी येण्याची शक्यता
20 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
20 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला